Friday, January 14, 2011

मकाय वर्ल्ड कपला मुकणार


 वनडे क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज क्लिन्ट मकायच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील महिन्यातील वर्ल्ड कपला तो मुकणार आहे..

0 comments:

Post a Comment

 

Its all media. Copyright 2008 All Rights Reserved Revolution Two Church theme by Brian Gardner Converted into Blogger Template by Bloganol dot com