Friday, January 14, 2011
अजितदादांचा पी.ए. गोत्यात
‘ आदर्श ’ सोसायटी घोटाळ्यात अडकलेल्या एकेका महारथीचं नाव हळूहळू समोर येत असताना, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी शंकर काळे हेही गोत्यात येण्याची शक्यता आहे. स्वतः काळे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर तब्बल ७६ स्थावर मालमत्ता आहेत. त्या त्यांनी कशा आणि कधी खरेदी केल्या, याचा तपशील सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment